पायथॉन प्रोग्रॅम – मनातील संख्या ओळखा

import random

guessesTaken = 0

print(‘मनाती आकडा ओळखा.’)

number = random.randint(1, 100)
print( ‘मी 1 ते 100 यामधील एक आकडा मनात धरला आहे. ‘)

while guessesTaken < 10:
print(‘तो ओळखा.’) # There are four spaces in front of print.
guess = input()
guess = int(guess)

guessesTaken = guessesTaken + 1

if guess < number:
    print('तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.') # There are eight spaces in front of print.

if guess > number:
    print('तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा अंजर करा.')

if guess == number:
    break

if guess == number:
guessesTaken = str(guessesTaken)
print(‘बरोबर, तुमचा अंदाज ‘ + guessesTaken + ‘ प्रयत्नांनंतर बरोबर आला. अभिनंदन.’)

if guess != number:
number = str(number)
print(‘नाही. मी मनात धरलेला आकडा होता ‘ + number)

मनातला आकडा ओळखा.
ट्रिंकलेट मुविधा वापरल्याम आपल्याला पायथॉन प्रोग्रॅम इंटरनेटवर सहजपणे चालवून पाहता येतात. मनातला आकडा ओळखा. हा असाच एक छोटा प्रोग्रॅम उदाहरणादाखल दिला आहे.


मनातील आकडा ओळखा.
मी 1 ते 100 यामधील एक आकडा मनात धरला आहे.
तो ओळखा.
56
तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
76
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
64
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
60
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
57
तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.


वरील प्रोग्रॅममध्ये हवे तसे बदल करा व उत्तर पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *